69 episodes

चष्टगो घेऊन येत आहे आपल्या बालमित्रांसाठी नव्या अफलातून गोष्टींचा खजिना . या पॉडकास्ट द्वारे आम्ही जुन्या त्याच त्याच रटाळ गोष्टींऐवजी मुलांना मूल्य व संस्कार यावर आधारित अश्या गोष्टी सांगणार आहोत ज्या त्यांच्या आजच्या जीवनाशी अत्यंत रंजक पद्धतीने जोडलेल्या आहेत आणि या प्रत्येक गोष्टीत त्यांना विविध उपक्रमाद्वारे प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष रित्या सहभागी होता येणार आहे चला तर मग ऐकुया थोडी स्टोरी.. थोडी गोष्ट ..

Chashtgo brings new age stories based on values based themes every month which are intresting as well as related to kids day to experiences .

चष्टगो - थोडी स्टोरी.. थोडी गोष्ट .. Chashtago- Kids Stories in Marathi Jyoti Ratnaparkhi Walzade

    • Kids & Family
    • 1.0 • 1 Rating

चष्टगो घेऊन येत आहे आपल्या बालमित्रांसाठी नव्या अफलातून गोष्टींचा खजिना . या पॉडकास्ट द्वारे आम्ही जुन्या त्याच त्याच रटाळ गोष्टींऐवजी मुलांना मूल्य व संस्कार यावर आधारित अश्या गोष्टी सांगणार आहोत ज्या त्यांच्या आजच्या जीवनाशी अत्यंत रंजक पद्धतीने जोडलेल्या आहेत आणि या प्रत्येक गोष्टीत त्यांना विविध उपक्रमाद्वारे प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष रित्या सहभागी होता येणार आहे चला तर मग ऐकुया थोडी स्टोरी.. थोडी गोष्ट ..

Chashtgo brings new age stories based on values based themes every month which are intresting as well as related to kids day to experiences .

    ठकीचा ससुल्या (thakicha sasulya)

    ठकीचा ससुल्या (thakicha sasulya)

    नमस्कार, ठकीची बक्षिसाची अजब मागणी ऐकून आधी बाबा बुचकळ्यात पडले खरे पण  नंतर असे काय घडले कि ठकीला तिचे बक्षीस मिळालेच! चला ऐकू या आजच्या गोष्टीतून.तुमच्या प्रतिक्रिया नक्की आम्हाला कळवा storiesbyjyoti@gmail.com या मेल आयडीवर किंवा ७६२०६२८५६८ या नंबरवर,धन्यवाद !

    • 7 min
    ठकीचं बक्षीस (thakiche bakshis)

    ठकीचं बक्षीस (thakiche bakshis)

    नमस्कार,आजच्या गोष्टीत ऐकू या ठकी तिच्या बाबाकडून चांगलं वागण्यासाठी असे कोणते मजेशीर बक्षीस मागते कि बाबा बुचकळ्यात पडतात.आणि आपली गोष्टीनंतारची activity नक्की पूर्ण करून पाठवा storiesbyjyoti@gmail.com या मेल आयडीवर किंवा ७६२०६२८५६८ या नंबरवर,धन्यवाद ! 

    • 6 min
    ठकी (thaki )

    ठकी (thaki )

    नमस्कार बालमित्र आणि मैत्रिणीनो, या महिन्यात तुम्हाला भेटायला आली आहे तुमची नवी सखी जिचं नाव आहे ठकुबाई ठकी.ही ठकी नेमकी कोण आहे आणि ती काय धमाल करणार आहे ते ऐका आजच्या गोष्टीतून.आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला पाठवा storiesbyjyoti@gmail.com या मेल आयडीवर किंवा ७६२०६२८५६८ या नंबरवर,धन्यवाद !

    • 7 min
    नरेंद्रने केलेच साहस (narendrane kelech sahas )

    नरेंद्रने केलेच साहस (narendrane kelech sahas )

    नमस्कार,बरेच दिवसांपासून साहस करायची संधी शोधणाऱ्या नरेंद्रला अखेर ती संधी मिळालीच.मात्र हे करत असताना त्याला नेमकं काय काय करावं लागलं आणि त्यातून त्याला काय धडा मिळाला चला ऐकू या आजच्या गोष्टीतून. तुम्हाला आपली हि गोष्टींची मालिका कशी वाटली याबद्द्दल आम्हाला नक्की कळवा storiesbyjyoti@gmail.com या मेल आयडीवर किंवा ७६२०६२८५६८ या नंबरवर!धन्यवाद !

    • 7 min
    नरेंद्रची पायपीट( narendrachi paypeet )

    नरेंद्रची पायपीट( narendrachi paypeet )

    नमस्कार, 'नरेंद्रला करायचंय साहस' या गोष्टींच्या मालिकेत गेल्या वेळी आपण ऐकलं काहीतरी साहस करायच्या नादात मनजित सोबत मार्केटमध्ये पोहोचल्यानंतर जेव्हा नरूला परत घरी जायची घाई झाली तेव्हा मनजित मात्र त्याच्याच नादात होता.म्हणून नरेंद्रने एकट्याने घरी जायचं ठरवलं.त्या अनोळखी ठिकाणी पायी घर शोधताना नेमकं काय झालं,चला ऐकू या आजच्या गोष्टीतून.गोष्टीच्या शेवटी दिलेली activity पूर्ण करून आम्हाला नक्की पाठवा storiesbyjyoti@gmail.com या मेल आयडीवर किंवा ७६२०६२८५६८ या नंबरवर,धन्यवाद !

    • 7 min
    नरेंद्र आणि मार्केट ( narendra ani market)

    नरेंद्र आणि मार्केट ( narendra ani market)

    नमस्कार, सर्वप्रथम सगळ्यांना बालदिनाच्या खूप खूप धमाल शुभेच्छा !

    'नरेंद्रला करायचंय साहस' या गोष्टींच्या मालिकेत आज मार्केट मध्ये नरुला  कोणते धाडस करायची संधी मिळते ते आपण ऐकणार आहोत. नक्की ऐका आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला पाठवा storiesbyjyoti@gmail.com या मेल आयडीवर किंवा ७६२०६२८५६८ या नंबरवर . धन्यवाद !

    • 7 min

Customer Reviews

1.0 out of 5
1 Rating

1 Rating

Top Podcasts In Kids & Family

Calm Parenting Podcast
Kirk Martin
Good Inside with Dr. Becky
Dr. Becky Kennedy
Greeking Out from National Geographic Kids
National Geographic Kids
Circle Round
WBUR
Raising Good Humans
Dear Media, Aliza Pressman
The 1000 Hours Outside Podcast
Ginny Yurich